Social Sciences, asked by gautamakadavkargk, 2 months ago

भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे​

Answers

Answered by borate71
0

Answer:

भारताच्या पश्चिमेला ( वायव्येला ) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन देश आहेत.

Explanation:

चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मी एक नकाशा अटॅच केला आहे. प्लीज तो पहा.

धन्यवाद!

Attachments:
Similar questions