४. भारताच्या राष्ट्रपतींची कार्ये लिहा
Answers
Answered by
1
Answer:
राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार पुढीलप्रमाणे आहेत. राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलावतात व सञसमाप्तीची घोषणा करतात. राष्ट्रपती पंतप्रधानच्या सल्ल्याने लोकसभा विसर्जित करू शकतात. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलाविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
hope it helps you
Similar questions