भारताच्या संसदेची माहीती
Answers
Answer:
लोकसभा
मुख्य पान: लोकसभा
लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभा मताधिकारांच्या आधारे थेट निवडणूकीने निवडलेल्या लोकप्रतिनिधींची बनलेली असते. राज्यघटनेत या सभागृहाची अधिकतम सदस्यसंख्या ५५२ आहे, ज्यात राज्यांचे प्रतिनिधित्व म्हणून ५३० सदस्य, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व म्हणून २० सदस्यांपर्यंत आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले एंग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य अशी निवड केली जाते. एकूण वैकल्पिक सदस्यता हे राज्ये अशा प्रकारे वितरित केले जाते की प्रत्येक राज्यासाठी देण्यात आलेल्या जागांची संख्या आणि राज्यातील लोकसंख्या यांच्यातील गुणोत्तर आतापर्यंत सर्व राज्यांसाठी समान आहे.[१][२]
राज्यसभा
मुख्य पान: राज्यसभा
राज्यसभा हे वरिष्ठ सभाग्रह आहे.राज्यसभेची सदस्यसंख्या २५० असून २३८ हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तर १२ राष्ट्रपती द्वारा विशेष क्षेत्रातून नेमले जातात. भारतात प्रथमच दुसऱ्या सभागृहाच्य्या स्थापनेची तरतूद २०१८ मधील कायद्यानुसार करण्यात आली आणि १९२१ मध्ये स्थापना करण्यात आली.[३]
संसदेची कार्ये
राजकीय आणि वित्तीय नियंत्रण संस्था(किंवा कार्यकारी जबाबदारी)
प्रशासनावर नजर (किंवा प्रशासकीय उत्तरदायित्व)
माहितीविषयक (माहिती मिळविण्याचा अधिकार)
प्रतिनिधीविषयक, गार्हाणे मांडणे, इ., शैक्षणिक आणि सल्ला विषयक कार्ये.
संघर्ष मिटवणे आणि राष्ट्रीय एकात्मता साधणे.
कायदे करणे, विकासात्मक कार्ये, सामाजिक आभियांत्रिकीद्वारा समाज परिवर्तन,
संविधान सुधारणा
नेतृत्वविषयक (पुढार्यांची भरती आणि त्यांचे प्रशिक्षण.[४]
भारतीय संसदेसंबंधी पुस्तके
आपली संसद (सुभाष कश्यप) : हे मूळ इंग्रजीतले पुस्तक जवळजवळ सर्व भारतीय भाषांत अनुवादित झाले आहे.
The Indian Parliament (देवेंद्र सिंग)
भारतीय संसद व संसदेची कार्यपद्धती (श्रीकृष्ण रा. जोशी)
Explanation:
Answer:
sorry bro nahi pata
Explanation:
please mark me as brainlyest bhie mujhe 5 brainlyest answer ke jarurat he agle rank pane ke liye please yaar aap samajte hoge