Math, asked by kr8887597, 20 days ago

भारताच्या संदर्भात सांसदीय शासंपद्धतीची वेशिष्टये कोणते ?​

Answers

Answered by yogeshmishra5581
2

Answer:

I don't know

Step-by-step explanation:

Cos, i am not marathian . I can answers when you ask in english or hindi .

Answered by td1358937
0

Step-by-step explanation:

प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.

Similar questions