Social Sciences, asked by rockdart2788, 1 year ago

भारताच्या संविधानाचा अवलंब कोणी केला?

Answers

Answered by rks0512
0

९ ऑगस्ट १९४२ रोजी, महात्मा गांधी यांनी 'भारत छोडो' आंदोलन सुरू केले. यानंतर लवकरच ब्रिटिश सरकारने काँग्रेस नेत्यांना अटक करण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील अनेकजण भूमिगत झाले होते.  तोपर्यंत, यापुढे भारतावर राज्य करणे शक्य नाही, असे ब्रिटिशांना कळले होते. भारतातील सत्ता हस्तांतरणाबद्दल चर्चेला सुरुवात झाली होती. सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रिया आणि साधने यांचा अभ्यास करण्यासाठी एक कॅबिनेट मिशन सुरु करण्यात आले. एकाच समग्र भारतातून, दोन राज्ये तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला - भारत आणि पाकिस्तान. ही फाळणी, मुस्लिम लीगच्या हटवादीपणाचा आणि मुस्लिम हितसंबंध हिंदूपेक्षा वेगळे आहेत, या मानसिकतेला ब्रिटिशांनी खतपाणी घालण्याचा, परिणाम होता. एक 'घटना सभा' स्थापन करण्यात आली होती. या दोन्ही राज्यांना, त्यांच्या स्वत: च्या घटना करता येऊ शकतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १९४६ मध्ये 'घटना विधानसभेने' स्वतंत्र भारताची, एक घटना बनवण्याच्या दिशेने, पहिले पाऊल टाकण्याचे काम सुरू केले.

Similar questions