भारताच्या संविधानाचे कोणतेही दोन स्रोत सांगा.
Answers
Answered by
1
2 sources of constitution of India are constitution of USA and FRANCE
Answered by
1
भारताच्या संविधानाचे कोणतेही दोन स्रोत पुढील प्रमाणे आहेत.
१. संघीय व्यस्था
संघीय व्यवस्था म्हणजे कायदेशीर अधिकार विभाजित करणे किंवा वेगवेगळे असणे. ह्या व्यवस्था प्रकारात केंदीय सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार एकत्र राबवले जातात. ही व्यवस्था प्रशासन करणे सोपे करते.
२. लोक सेवा आयोग
लोक सेवा आयोग लोकांचा विकासासाठी स्थापन करण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी किंवा सर्व प्रकारचे सरकारी कार्यालये लोक सेवा आयोगा अंतर्गत येतात.
Similar questions
Computer Science,
7 months ago
Science,
7 months ago
Science,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Math,
1 year ago