History, asked by eswarchaitanya83111, 4 months ago

भारताच्या शेजारील राष्ट्राची नावे सांगा

Answers

Answered by siwanikumari42
6

Answer:

भारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, म्यानमार, श्रीलंका व मालदीव यांचा समावेश होतो

Answered by cmanoj9090
1

Answer:

Explanation:

भारताच्या शेजारील देश म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका ई.

Attachments:
Similar questions