History, asked by vedantjori9991, 3 months ago

भारताच्या उपग्रहांची नावे​

Answers

Answered by Anonymous
17

Answer:

भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इंग्लिश लघुरुप: इन्सॅट) हा इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा बहुउद्देशीय भूस्थिर कक्षा उपग्रहशृंखला कार्यक्रम आहे. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांकरिता केला जातो.

भारतीय उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमाला १९८३ मध्ये सुरुवात करण्यात आली. इन्सॅट मालिकेत भारताने आतापर्यत इन्सॅट-२इ, इन्सॅट-३ब, इन्सॅट-३इ, कल्पना-१ जीसॅट-२, जीसॅट-३ व इन्सॅट-४अ या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. बहुउद्देशीय स्वरुपाचे कार्य करणारे हे विविध उपग्रह एक विकसनशील देश म्हणून भारताच्या विविध क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत.

इन्सॅट-१अ

इन्सॅट-१ब

इन्सॅट-१क

इन्सॅट-१ड

इन्सॅट-२अ

इन्सॅट-२ब

इन्सॅट-२क

इन्सॅट-२डटी

इन्सॅट-२इ

इन्सॅट-३अ

इन्सॅट-३ब

इन्सॅट-३क

इन्सॅट-३ड

इन्सॅट-३इ

इन्सॅट-४अ

इन्सॅट-४ब

इन्सॅट-४क

इन्सॅट-४कआर

कल्पना-१

हेमसॅट

आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे.सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो ) विकसीत केला होता.

Explanation:

Answered by Sahil3459
4

भारताचे सध्या अवकाशात 53 कार्यरत उपग्रह आहेत जे देशाला विविध सेवा देतात.

खाली भारताच्या उपग्रहांची यादी आहे:

  • वर्ष - 1975 उपग्रह नावे - आर्यभट्ट
  • वर्ष - 1979 उपग्रह नावे - भास्कर सेगा-I रोहिणी आणि टेक्नॉलॉजी पेलोड
  • वर्ष - 1980 उपग्रह नावे - रोहिणी RS-1
  • वर्ष - 1981 उपग्रह नावे - रोहिणी RS-D1 आणि भास्कर-II
  • वर्ष - 1982 उपग्रह नावे - इनसॅट-1 ए
  • वर्ष - 1983 उपग्रह नावे - रोहिणी RS-D2 आणि INSAT-1B
  • वर्ष - 1987 उपग्रह नावे - SROSS-1
  • वर्ष - 1988 उपग्रह नावे - SROSS-2 आणि INSAT-1C
  • वर्ष - 1990 उपग्रह नावे - INSAT-1D
  • वर्ष - 1991 उपग्रह नावे - IRS-1B
  • वर्ष - 1992 उपग्रह नावे - SROSS-C आणि INSAT-2A
  • वर्ष - 1993 उपग्रह नावे - INSAT-2B
  • वर्ष - 1994 उपग्रह नावे - SROSS-C2
  • वर्ष - 1995 उपग्रह नावे - INSAT-2C
  • वर्ष - 1996 उपग्रह नावे - IRS-P3
  • वर्ष - 1997 उपग्रह नावे - INSAT-2D
  • वर्ष - 1999 उपग्रह नावे - INSAT-2E
  • वर्ष - 2000 उपग्रह नावे - INSAT-3B
  • वर्ष - 2001 उपग्रह नावे - GSAT-1
  • वर्ष - 2002 उपग्रह नावे - Kalpana-1
  • वर्ष - 2003 उपग्रह नावे - INSAT-3A आणि GSAT-2
  • वर्ष - 2004 उपग्रह नावे - GSAT-3
  • वर्ष - 2005 उपग्रह नावे - HamSat आणि INSAT-4A
  • वर्ष - 2006 उपग्रह नावे - INSAT-4C
  • वर्ष - 2007 उपग्रह नावे - CartoSat-2 आणि SRE-1
  • वर्ष - 2008 उपग्रह नावे - Chandrayaan-1
  • वर्ष - 2009 उपग्रह नावे - OceanSat-2
  • वर्ष - 2010 उपग्रह नावे - CartoSat-2B
  • वर्ष - 2011 उपग्रह नावे - YouthSat आणि Jugnu
  • वर्ष - 2012 उपग्रह नावे - RISAT-1
  • वर्ष - 2013 उपग्रह नावे - SARAL
  • वर्ष - 2014 उपग्रह नावे - GSAT-14 आणि GSAT-16
  • वर्ष - 2015 उपग्रह नावे - Astrosat
  • वर्ष - 2016 उपग्रह नावे - Pratham
  • वर्ष - 2017 उपग्रह नावे - South Asia Satellite
  • वर्ष - 2018 उपग्रह नावे - IRNSS-II आणि ExseedSat-1
  • वर्ष - 2019 उपग्रह नावे - EMISAT आणि Orbiter of Chandrayaan-2
  • वर्ष - 2020 उपग्रह नावे - GSAT-30
  • वर्ष - 2021 उपग्रह नावे - Sri Shakthi Sat आणि Sindhu Netra

अशाप्रकारे, हे उपग्रह भारताच्या अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे डिझाइन, तयार, प्रक्षेपित आणि संचालित केले जातात, ही एक सरकारी अवकाश संस्था आहे.

Similar questions