Geography, asked by bikelover4632, 2 months ago

भारताच्या उत्तर मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य स्पष्ट करा.


Mr rider 46​

Answers

Answered by RedCream28
9

Answer:

हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे उत्तर भारतीय मदानी प्रदेश विस्तारलेला आहे. उत्तर भारतीय मदानी प्रदेश हा जगातील सर्वात मोठा गाळाचा मदानी प्रदेश असून पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत साधारणत: ३२०० कि.मी. पसरलेला हा मदानी प्रदेश आहे. भारतामध्ये याची लांबी सुमारे २४०० किमी आहे. या भारतीय महामदानाचे क्षेत्रफळ, ७.८ लाख चौरस कि.मी. इतके आहे. हे मदान प्रामुख्याने हिमालयातील नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेले आहे.

parat ekda check kar right aahe ka..!!

n tu mala aajun tuza intro nahi dila..

|| माहादेव ||

Similar questions