भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न कोणत्या प्रधानमंत्र्यानी केला ?
Answers
राजीव गांधी यांनी केला
Answer:
भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न प्रधानमंत्र्यानी राजीव गांधी केला.
संगमनेर (अहमदनगर) : 21 व्या शतकातील विकास व आधुनिकतेचा मंत्र असणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतीयांची कामगिरी आज जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली आहे. भारताची एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान देणारे दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी हे या विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
21 व्या शतकातील विकास व आधुनिकतेचा मंत्र असणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतीयांची कामगिरी आज जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली आहे. भारताची एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान देणारे दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी हे या विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
भारत के बारे में अधिक जानें:
https://brainly.in/question/11513895
https://brainly.in/question/26642020