Math, asked by handeajit, 11 months ago

भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे​

Answers

Answered by varadad25
6

अचूक प्रश्न :-

पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा :

भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.

उत्तर :-

चूक

दुरुस्त विधान : भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by ToxicEgo
1

Answer:

this statement is wrong becuz, bhartachya vayvya bhagat viral (low) lokvasti ahe.

Similar questions