History, asked by shekharpawar123sp, 2 months ago

भारत हे कशा प्रकारचे राष्ट्र आहे​

Answers

Answered by vaishnavipanchras05
0

Explanation:

भारत किंवा भारतीय गणराज्य

हा दक्षिण आशियामधील एक

प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश

क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत

मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या

बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना

इतिहास आहे, अनेक साम्राज्ये

या भूमीत विकसित पावली व

लयाला गेली. भाषा, ज्ञान,

अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत

जगाला या देशाने मोठा वारसा

दिला आहे. उष्ण कटिबंधातील

ह्या देशात विविध प्रकारचे

हवामान अनुभवायास मिळते.

अनेक भाषा, अनेक प्रांत,

अनेक रितीरिवाज आहे परंतु

या विविधतेत एकता हे या

देशाचे वैशिष्ट्य आहे. भारताला

प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक

परंपरा लाभलेली आहे जगाच्या इतिहासामध्ये भारतीय

संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त

झालेले आहे.

Hope It's Helpful,

Because It's My Knowledge.

Plz❤️

Similar questions