भारत हा देश कोणत्या गोलार्धात आहे
Answers
Answered by
51
Answer:
make me brainliest
Explanation:
भारत हा पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात आहे? भारत देश हा पृथ्वीच्या उत्तरगोलार्धात आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीनीच्या भागापैकी बहुतकरून भाग उत्तर गोलार्धात आहे तर जगातील ९०% लोकही उत्तर गोलार्धातच राहतात.
Answered by
29
Answer:
भारत हा उत्तर गोलार्धात आहे
Similar questions