भारताकड़े एक तरुण देश म्हनुन पहिले जाते?
scientifically answer.
Answers
Answered by
0
Answer:
bharataatil Lok Sanket karyasheel yoga justice Lane 1 Tarun Desh Mahan bhartachi aahe ka
Answered by
0
भारतामध्ये तरुणांची संख्या हि इतर राष्ट्रांच्या तुलनेत जास्त असल्याने, भारताला एक तरुण देश म्हटले जाते.
- भारताच्या लोकसंख्येतील तरुणांचे उच्च प्रमाण हे यामागचे कारण आहे.
- म्हणजेच वृद्धत्वाच्या जगात भारताची सर्वात तरुण लोकसंख्या आहे.
- लोकच प्रत्येक देशाच्या विकासात आणि वाढीस मदत करतात. येथे तरुणांची संख्या जास्त असल्याने भारत हा तरुण देश म्हणून ओळखला जातो.
- याला तज्ज्ञांद्वारे 'डेमोग्राफिक डिव्हिडंड' असे संबोधले जाते. चीनला लोकसंख्या वाढीचा आधीच फायदा झाला आहे आणि भारताची वाढ अजून व्हायची आहे.
- जर आपण चौफेर अभ्यास केला तर ते दर्शविते की भारतासाठी हे दृश्य उज्ज्वल आहे कारण जगातील जास्तीत जास्त कार्यरत असणाऱ्या वयाची लोकसंख्या हि भारतात असेल.
- जर आव्हाने चांगल्या प्रकारे हाताळली गेली, तर भारत निश्चितपणे एक आघाडीची अर्थव्यवस्था बनेल आणि 'विकसित राष्ट्र' या दर्जाकडे झेप घेईल.
म्हणून,भारतामध्ये तरुणांची संख्या हि इतर राष्ट्रांच्या तुलनेत जास्त असल्याने, भारताला एक तरुण देश म्हटले जाते.
#SPJ5
Similar questions