भारत कीतात्या गोलार्धात आहे?
>
Answers
Answered by
0
Answer:
आपला देश विषुववृत्ताच्या जवळ असल्याने ,आपला देश हा प्रामुख्याने उत्तर - पूर्व गोलार्धात येतो .
Explanation:
Answered by
0
Answer:
भारत हा उत्तर व पूर्व गोलार्धात आहे
Similar questions