भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिल जाते कारण
Answers
Explanation:
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना भारत देेश महाशक्ती होईल अशी खात्री वाटत होती आणि त्यासाठी लागणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात भारतात आहे हे लोकसंख्या विषयक आकडेवारीवरून दिसून आले होते. भारताची लोकसंख्या जगात दुसर्या क्रमांकाची आहे. याबाबत चीनचा पहिला क्रमांक आहे. भारताची मोठी लोकसंख्या हा काही लोकांसाठी चिंतेचा तर काही लोकांसाठी कुचेष्टेचा विषय होता. आपली लोकसंख्या हे आपल्या गरिबीचे कारण आहे असा गैरसमज निर्माण झालेला होता. त्यामुळे ही लोकसंख्या कमी झाल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही असे मानले जात होते. अर्थात ही गोष्ट फार मर्यादित अर्थाने खरी आहे पण लोकसंख्या हेच केवळ गरिबीचे कारण आहे असे सरसकट मानता येत नाही.
Answer:
: (१) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे. (२) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे. (३) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून, भारताकडे तरुण देश' म्हणून पाहिले जाते.
- Hope I Help You.....