भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते कारण
Answers
Answered by
28
Explanation:
भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे. भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून, भारताकडे तरुण देश' म्हणून पाहिले जाते.
Similar questions
World Languages,
1 month ago
English,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
English,
3 months ago
Physics,
10 months ago