भारताकड़े एक तरुण देश मानून पाहीले जाते कारण
Answers
Answered by
6
Answer:
ok
Explanation:
(१) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे. (२) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे. (३) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून, भारताकडे तरुण देश' म्हणून पाहिले जाते.
if helps then mark me as brainliest
Similar questions