भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
6555
8517
7517
6000
Answers
Answered by
10
Options C) 7517 KM is correct answer
Answered by
1
Answer:
भारताला एकूण 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे |
भारतीय समुद्र किनारा ह्याला पूर्वीपासून जगभरात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भारतीय समुद्र किनारा हा भारताच्ता तीनही बाजूंनी वेढलेला आहे . भारतातील 13 राज्यांतील सीमा ह्या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत
1.महाराष्ट्र
2.पछीम बंगाल
3. कर्नाटक
4.उडीसा
5. गोआ
6. अंदमान निकोबार
7.तामिळनाडू
8. तेलंगाणा
9. गुजरात
10.केरळ
11.पुडुचेरी
12. दमन दिव
13. लक्ष्यद्वीप
हे राज्य किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत . तसेच पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि अग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते. वरीलपैकी गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे.
Similar questions