भारत माझा देश आहे. माझा देश प्राचीन व महान
आहे.
माझ्या देशाच्या उत्तरेला हिमालय आहे. माझ्या
देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे.
माझ्या देशात खूप नद्या आहेत. गंगा, यमुना,
यांसारख्या मोठमोठ्या नद्यांमुळे माझा देश संपन
झाला आहे.
माझ्या देशातील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत.
ते सर्व खेड्यामध्ये राहतात. दिल्ली, मुंबई
यांसारखी अनेक महानगरे माझ्या देशात आहेत.
या शहरामध्ये मोठमोठे उदयोग आहेत.
माझ्या देशात अनेक खेळाडू, कलावंत , शास्त्रज्ञ
निर्माण झाले आहेत. त्यांनी भारताची कीर्ती
जगभर पसरवली आहे. माझ्या देशात भिन्न भिन्न
धर्माचे लोक राहतात; तरीही आम्ही सर्व भारतीय
एक आहोत . तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे.
Answers
Answered by
2
Answer:
what i do for you my friend
Similar questions