Geography, asked by sangharshpatil42p, 7 hours ago

भारतामध्ये नदिचे प्रदूशनूशन कमी करण्यासाठी कोणत्या योजना केल्या जात आहेत

Answers

Answered by chankulikimankuli
1

Explanation:

☆ नद्यांच्या ठिकाणी सूचना फलक लावणे.

☆ नद्यांचे पात्र स्वच्छ करणे.

☆ कचरा काढणे.

☆ गंगा नदि शुद्धीकरण उपक्रम राबवले जाऊ लागले आहेत.

☆ नद्यांच्या किनारा स्वच्छ करू लागले आहे.

Similar questions