Art, asked by Preetbrar223, 1 year ago

भारत mazha देश essay in marathi Language

Answers

Answered by niralajee108
2
भारत माझा देश आहे . माझा देश प्राचीन व महान आहे.

माझ्या देशाच्या उत्तरेला हिमालय आहे . माझ्या देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. माझ्या देशात खूप नद्या आहेत. गंगा,यमुना, यांसारख्या मोठमोठ्या नद्यांमुळे माझा देश संपन्न झाला आहे .

माझ्या देशातील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत . ते सर्व खेड्यामध्ये राहतात . दिल्ली, मुंबई यांसारखी अनेक महानगरे माझ्या देशात आहेत . या शहरामध्ये मोठमोठे उदयोग आहेत .

माझ्या देशात अनेक खेळाडू , कलावंत , शास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत . त्यांनी भारताची कीर्ती जगभर पसरवली आहे. माझ्या देशात भिन्न भिन्न धर्माचे लोक राहतात; तरीही आम्ही सर्व भारतीय एक आहोत . तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे .

माझा भारत देश हा थोर व पुण्यवान माणसांचा देश आहे. माझा देश मला खूप आवडतो . 

 

 

Answered by PawanBk
1

भारत जगातील सर्वात मोठ्या देशांमध्ये सातवे नंबर आहे भारतासारखे देश केवळ नावाने मोठे झाले परंतु या देशाची मातीची महानता केवळ काही भिन्न आहे. या पवित्र देशाने प्रत्येकास इन्सान देशांची माती केवळ माती समजली नाही तर ती तुमची मानकी आहे.

हा एक देश आहे जिथून मारणे ते सेवणारे महान म्हणतात. हे असे लोक मातृभूमि जिथे होते पण कोणीतरी त्यांचे शत्रूच माफी मागते तर ती माफ केली जाते. हे इतके देश आहे जेथे जगासाठी जगासाठी देण्याची गरज नाही सर्वात जास्त लोकसंख्येचा भारत दुसरा नंबर आहे अशा महान देशांना भरपूर नावे आहेत जसे की भारत, भारत आणि भारत

Similar questions