भारताने आर्थिक विकास होण्यासाठी कोणत्या गोण्टी केल्या?
Answers
Answered by
7
Answer:भारताचा आर्थिक विकासदर २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात ९.४% एवढा होता. ... असे नागरी व्यवस्थापन, आणि समान कायदेपद्धती आणि न्यायसंस्था अशा काही गोष्टी त्यांनी सुरू केल्या. ... भारत स्वतंत्र झाला तेव्हा, औद्योगिक विकास जवळजवळ थांबला होता, शेतीचे उत्पादन वाढत्या
Explanation:
Answered by
3
Answer:
मिश्र अर्थव्यवस्थेचा
स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश,
बँकांचे राष्ट्रीयीकरण, वीस कलमी कार्यक्रम, गिरणी
कामगारांचा संप, १९९१ चे नवे आर्थिक धोरण
Similar questions