भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला
वरिल विधान सकारण स्पष्ट करा
Answers
Answered by
18
Explanation:
१८ म १९७४ भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. भारताने त्याचा अणुसंबंधी कार्यक्रम १९४४ मध्येच डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' या संस्थेच्या अंतर्गत चालू केला होता.
Similar questions