भारतानीन मुखमंशी कोण आहे ?
?
Answers
Answered by
0
Answer:
भारत देशामधील सर्व २९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेश (दिल्ली व पुडुचेरी) ह्यांना स्वतंत्र प्रशासन असून त्यांच्या सरकारप्रमुखाला मुख्यमंत्री असे म्हटले जाते. भारताच्या संविधानानुसार राज्यपाल हा राज्यप्रमुख असून त्याचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यपाल सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतो. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो.
Answered by
1
Answer:
भारतानीन मुँखयमंत्री ---
रामनाथ कोविंद।
Similar questions