History, asked by ishwar4580, 11 months ago

भारताने स्काँर्पियन पाणबुड्या कोणत्या देशाकडून खरेदी केल्या आहेत​

Answers

Answered by gadalesandeepgmail
44

Answer:

फ्रांस

Explanation:

hsjsjsksjsjsksksksjsjss

Answered by fistshelter
9

Answer:भारतीय लष्कर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे लष्कर मानले जाते. त्याचबरोबर भारताच्या नौदलाचाही जगभरात दबदबा आहे.

स्कॉर्पिन श्रेणीतील सहा पाणबुड्या तयार करण्यासाठी फ्रान्सच्या एका कंपनीशी भारताचा करार झाला आहे. मेसर्स नेवल ग्रुप असे या कंपनीचे नाव असून डीसीएनएस या नावानेही कंपनीची ओळख आहे.

स्कॉर्पियन पाणबुड्या स्टेल्थ टेकनिकनुसार समुद्राच्या खोलात कोणत्याही प्रकारचा आवाज न करता काम करू शकतात.

Explanation:

Similar questions