Biology, asked by renukathorat, 8 months ago

भारता ने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला ​

Answers

Answered by missanaya55
21

Answer:

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे. भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्था दिसून येते.

Explanation:

Similar questions