Geography, asked by satakshi9955, 1 year ago

भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर अाधारित आहे, असे म्हणता येईल का ते सकारण सांगा.

Answers

Answered by brainlylover77
4

I think it helps you...

Attachments:
Answered by Hansika4871
5

ब्राझीलमधील अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. हा देश, जगात शेळी, खाणकाम आणि वस्तू बाजार साठी ओळखला जातो. इकडची सेवा व्यवस्था खूप प्रमाणात वाढली आहे. तसेच ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या तुलनेत कमी आहे. पण ब्राझीलची दरडोई उत्पन्न मात्र खूप आहे.

आधुनिक शिक्षण, अत्याधुनिक तंतरज्ञानाचा वापर तसेच मुलांची हुशारी ह्या सगळ्या गोष्टींमुळे ब्राझिल प्रगती पथावर चालत आहे. ब्राझिल हा देश कॉफी, सोयाबीन व कॉको सीड उत्पन्न व निर्यात करणारा देश आहे. इकडचे मोठे उद्योग, मोठमोठ्या फॅक्टर्या दक्षिण व आग्नेय भागात झाले आहे असे म्हणतात.

आणि म्हणूनच ब्राझिल सरकार ईशान्य व पश्चिमेकडील लोकांना ह्या वाटेत आणायला प्रोत्साहित करत आहेत.

वरील सगळ्या कारणांमुळे ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न भारतापेक्षा जास्त आहे

Similar questions