Economy, asked by rawalgokul26, 5 months ago

भारतासारखा विकसनशील देश कोणत्या आर्थिक व्यवस्थेचे अनुसरण करतो?
भांडवलशाही
समाजवादी
मिश्र
कम्युनिस्ट​

Answers

Answered by sahilrahate
0

Answer:

भारतासारखा विकसनशील देश कोणत्या आर्थिक व्यवस्थेचे अनुसरण करतो?

=मिश्र

Answered by dakshitagowda
0

मिश्र ( mixed economy)

Explanation:

भारतासारखा विकसनशील देश मिश्र आर्थिक व्यवस्थेचे अनुसरण करतो.

MARK AS THE BRAINLIEST.

BCOZ THIS IS THE RIGHT ANSWER.

Similar questions