Social Sciences, asked by afrin80, 1 year ago

भारता साठी आणविक ऊर्जा चे महत्व काय आहे भारतातील एक किंवा दोन अणुऊर्जा प्रकल्पाची माहिती गोळ कारा

Answers

Answered by gadakhsanket
354
नमस्कार मित्रा,

★ आण्विक ऊर्जा -
अणुभंजन केल्यानंतर होणाऱ्या स्फोटात प्रचंड ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेला अणुऊर्जा म्हणतात.

★ आण्विक ऊर्जेचे महत्व -
1. अणुऊर्जा हे पराकोटीचे ऊर्जा साधन आहे.
2. कमी प्रमाणात कच्चा माल लागतो
3. थोडासा युरेनियम भरपूर ऊर्जा निर्माण करतो.
4. अणुऊर्जा संपुष्टात येत काही
5. आण्विक कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे आहे
6. संपुष्टात येणाऱ्या ऊर्जास्रोत साठी उत्तम उपाय

★ भारतातील अणुऊर्जा प्रकल्प -
1. तारापूर - 1280 MWe
2. जैतापूर - 3400 MWe

धन्यवाद...
Answered by wwwchandrakantr2121
6

Answer:

भारत (पोखरण अणु चाचणी )

जपान (हिरोशिमा आणि नागासाकी )

Similar questions