History, asked by kapilsachdeva8517, 1 month ago

भारतासमोर जनतेच्या शासनातील सहभाग विषयी कोणती आव्हाने आहेत

Answers

Answered by shambhavikudale7
4

Answer:

राजकारणातील घराणेशाही ही आपल्या लोकशाही समोरील मोठी समस्या आहे.राजकारणात एकाच कुटुंबाची मक्तेदारी निर्माण झाल्याने लोकशाहीचा अवकाश आक्रसतो.म्हणूनच सामान्य जनतेला शासनात सहभाग मिळत नाही.

Similar questions