History, asked by vaishnavisurya59, 3 months ago

भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश -1 .पाकिस्तान व चीन
2. नेपाळ व भूटान
3.म्यानमार व मालदीव
4. अफगाणिस्तान व अमेरिका ​

Answers

Answered by dualadmire
2

1 .पाकिस्तान व चीन

  • एक विचार है कि भारत अपने पड़ोसियों के प्रति एक बड़े भाई की तरह व्यवहार करता रहा है। इन सभी पड़ोसी देशों में से भारत के पाकिस्तान और चीन के साथ तनावपूर्ण संबंध थे और बाकी देशों के साथ उसके सौहार्दपूर्ण संबंध थे।
  • भारत ने बसने वालों, सौहार्दपूर्ण संबंधों की समस्या को छोड़कर श्रीलंका के साथ बनाए रखा। भारत को अनसुलझे कश्मीर मुद्दे के कारण और चीन के साथ, दलाई लामा के प्रति भारत के रवैये और उन्हें भारत में शरण देने के कारण पाकिस्तान की निरंतर शत्रुता का सामना करना पड़ा।
Answered by avdharkar11
1

Answer:

★उत्तर- भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश पाकिस्तान व चीन हे आहेत.

भारताशी पाकिस्तानचे तणावपूर्ण संबंध असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१)परस्परांविरुद्ध असलेले दृष्टिकोन.

२)काश्मीर प्रश्न.

३)अण्वस्त्रविषयक संघर्ष.

४)'सर क्रीक'सागरी क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद.

५)दहशतवादी कारवाया.

भारत चीन तणावपूर्ण संबंध असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१)तिबेटचा दर्जा :तिबेटमधील चीनचे लष्करी नियंत्रण वाढत चालल्याने दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला.हि गोष्ट भारत - चीन संघर्षाला कारण ठरली.

२)सीमा प्रश्न : अरुणाचल प्रदेशावर चीनचा दावा आहे.त्यावरून १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते.

Explanation:

please like me

Similar questions