History, asked by tukarampawar942063, 3 months ago

भारतात 28 फरवरी ला विज्ञान दिवस का साजरा करतात​

Answers

Answered by manasnakti2
0

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्र , सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा शोध लावला .तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये ' राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात

Similar questions