Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. (भौगोलिक कारणेलिहा)

Answers

Answered by halamadrid
42

Answer:

जेव्हा जमीन उन्हामुळे तापते तेव्हा त्याच्यावर असलेली हवा सुद्धा तापते. यामुळे ही हवा प्रसरणामुळे हलकी होते आणि ती वर जाऊ लागते. जसजसे हवा वर जाते तसतसे ती थंड होते आणि हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. जर ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर यामुळे मोठ्या प्रमाणात जलकणांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो. अशा प्रकारच्या पावसाला अभिसरण पाऊस असे म्हणतात.

अशा प्रकारचे पाऊस सामान्यत: विषुववृत्तीय भागात पडते जेथे तापमान आणि बाष्पीभवनाचे प्रमाण बरेच जास्त असते. भारत उत्तर गोलार्धात स्थित आहे आणि विषुववृत्ताजवळ नाही म्हणून, भारतात जास्त प्रामाणात अभिसरण पाऊस पडत नाही.

Explanation:

Similar questions