CBSE BOARD X, asked by kanojiyaarun504, 16 hours ago

(२) भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. (अ) युनिसेफ (ब) युनेस्को (क) विश्वस्त मंडळ (ड) रेडक्रॉस ​

Answers

Answered by pinkisahu5432
2

Answer:

युनिसेफ संस्था ही भारतात बाल -कुपोषण समस्येवर उपाययोजना करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ... या विकसनशील भारतात देखील कुपोषणाचे प्रमाण फार आहे जे आदिवासी विभागात जास्त आढळते आणि ते दूर करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे आणि त्यासाठी युनिसेफ ही संस्था प्रयत्नशील आहे.

Similar questions