Economy, asked by nwanjari252, 23 days ago

भारतात एकाच कृषीमालाला वेगवेगळ्या
राज्यात वेगवेगळ्या किमती का आहेत?

Answers

Answered by shrutilute25
0

Answer:

ज्या त्या भागात त्या त्या मालाची उपलब्धता व मागणी यावरून मालाचा दर निश्चित होतो

Explanation:

भारताचे हवामान विविधतेचे असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी पिकवला

जाणारा कृषीमाल एका ठिकाणाहून गरजेच्या भागात पाठवला जातो

त्या विशिष्ट भागाच्या गरजेनुसार व मागणी नुसार मालाची किंमत ठरवली जाते म्हणून भारतात एकाच कृषीमालाला वेगवेगळ्या राज्यात किंवा प्रदेशात वेगवेगळ्या किमती आहेत

Similar questions