भारतात एकूण घटक राज्य किती
Answers
भारतात एकुन २९ घटक राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची यादि मि पुढे देत आहे.
१.अरुनाचल प्रदेश
२.आसाम
३.आंध्र प्रदेश
4.अोडिसा
५.ऊत्तर प्रदेश
६.उत्तराखंड
७.कर्नाटक
८.केरळ
९.गुजरात
१०.गोवा
११.छत्तीसगड
१२.जम्मु काश्मीर
१३.झारखंड
१4.तामिळनाडू
१५.तेलंगना
१६.त्रिपुरा
१७.नागालॅंड
१८.पश्चिम बंगाल
१९.पंजाब
२०.बिहार
२१.महाराष्ट्र
२२.मध्यप्रदेश
२३.मणिपूर
२4.मिझोरम
२५.मेघाल्य
२६.राजस्थान
२७.सिक्कीम
२८.हरियाना
२९.हिमाचल प्रदेश
आणि केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाने आहेत
१.अंदमान आणि निकोबार
२.चंदिगढ
३.दमन आणि दिव
૪.दादरा आणि नगर हवेली
५.पुडुचेरी
६.राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली)
७.लक्षद्विप
Answer
total 29 in india