Geography, asked by 9922123a, 9 months ago

२. भारतात कोणकोणत्या ठिकाणी केंद्रित वस्ती आढळतात?​

Answers

Answered by ayushvilaswagh
0

Explanation:

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, नर्मदेचे खोरे, विध्य पठार, पूर्व किनरपट्टी व शेतीखाली असणारे भारतीय इतर काही भाग इत्यादी. भागात केंद्रित वस्ती आढळतात.

Mark me please brainiest

Answered by dmrunal
3

Answer: उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, नर्मदेचे खोरे, विध्य पठार, पूर्व किनरपट्टी व शेतीखाली असणारे भारतीय इतर काही भाग इत्यादी. भागात केंद्रित वस्ती आढळतात

Explanation:

  • जेव्हा कोणत्याही प्रदेशात माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सगळे संसाधन उपलब्ध असतात तेव्हा तिथे केंद्रित वस्ती आढळते.
  • वरील सर्व प्रदेश शेती च्या वेगवेगळ्या पिकांसाठी उपयोगी आहे. इथली जमीन योग्यप्रकारे सुपीक आहे. त्यामुळे इथे केंद्रित वस्ती आढळते.
  • तसेच ह्या प्रदेशाचे हवामान ही मनुष्य वस्ती साठी अनुकूल आहे.
  • याशिवाय संरक्षण आणि सुरक्षितता या दृष्टीने ही हे प्रदेश अनुकूल आहे.
  • एकंदरीत माणसांचा मोठा गट एकत्रित येऊन राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती उपलब्ध असल्या कारणाने ह्या सर्व प्रदेशात केंद्रित वस्ती आढळते.

Similar questions