Geography, asked by shaikhkaif84676, 2 months ago

भारतात कोणता ऋतू आहे?​

Answers

Answered by priyanitinpawar
1

हिवाळा किंवा ईशान्य मॉन्सून वार्‍यांचा कालखंड – डिसेंबर ते फेब्रुवारी, (२) उन्हाळ – मार्च ते मे, (३) नैर्ऋत्य मॉन्सून वार्‍यांचा कालखंड – जून ते सप्टेंबर आणि (४) परतणार्‍या नैर्ऋत्य मॉन्सून वार्‍यांचा कालखंड किंवा संक्रमण कालखंड – ऑक्टोबर ते नोव्हेंबर

Similar questions