भारतात कोणत्या दिशेने तापमान वाढत जाते
Answers
Answered by
23
भारताच्या दक्षिण दिशेनं तापमान वाढत जाते कारण भारत हा उत्तरगोलरधातील कर्कवृत्तवर वसलेला आहे त्याचा द्वीपकल्पित भाग विषुववृत्तीय भागापासून जवळ असल्याने तो पृथ्वीच्या उष्ण पट्ट्यात येतो म्हणून भारताच्या दक्षिण दिशेनं तापमान वाढत जाते.
कदाचित आपणास हे मदत करेल.
कदाचित आपणास हे मदत करेल.
Similar questions