Science, asked by rahul669472, 26 days ago

भारतात कोणत्या वारया मुळे हिवाळयात पाऊस पडतो​

Answers

Answered by BeYourself17
2

Answer:

विशिष्ट मोसमात भारताच्या नैर्ऋत्य दिशेकडून येऊन भारताला धङकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणतात.त्यामुळे नैर्ऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस हे नाव आहे. हा पाऊस दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडतो.

Answered by Anonymous
2

Answer:

कमी दाबाची साइक्लोनिक सिस्टम उपोष्णकटिबंधीय पश्चिमी वाऱ्यांमुळे भारतात येतात. या वाऱ्यांना हिमालय रोखून धरतो. ... शास्त्रज्ञांच्या मते, दक्षिण पाकिस्तान, उत्तर आणि मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प भारत आणि बांग्लादेशमध्ये हिवाळ्यात वातावरण थंड असतं. पण, कधी-कधी या वेस्टर्न डिस्टरबन्समुळे आलेल्या बदलांमुळे पाऊस पडतो.

Thank you so much bro for giving me so much thx♥️♥️

Similar questions