भारतात कोणत्या वनाखालील क्षेत्र सर्वाधिक आहेत
Answers
Answer:
क्षेत्रफळाच्या बाबतीत, मध्य प्रदेशात देशातील सर्वात जास्त वनाच्छादित प्रदेश आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
Explanation:
Translation of above answer in English
In terms of area, Madhya Pradesh has the largest forest cover in the country followed by Arunachal Pradesh, Chhattisgarh, Odisha and Maharashtra.
Hope it helps you
answers
आकारमानानुसार सर्वाधिक जंगल असलेले राज्य –
भारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण मध्यप्रदेश राज्यात (94,689 चौ.कि.मी.) असून दूसरा क्रमांक आंध्रप्रदेश (63,814 चौ.कि.मी.) राज्याचा आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा (61,939 चौ.कि.मी.) लागतो.
क्षेत्रफळानुसार जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य –
क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण सिक्कीम (82.31%) राज्यात आहे. त्यानंतर अनुक्रमे दूसरा क्रमांक मिझोरम (79.30%) व तिसरा क्रमांक मणीपुर (78.01%) लागतो. केंद्रशासीत प्रदेशात सर्वाधिक जंगले लक्षव्दिप बेटामध्ये आहे.