Geography, asked by rutujaathare7, 1 month ago

भारतात कापसचे उत्पादन कोणत्या जिल्हात जास्त प्रमाणात केले जाते​

Answers

Answered by Anupk3724
0

Answer:

महाराष्ट्र महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणतात.

Similar questions