भारतात किती राज्य आहेत
Answers
Answered by
2
Answer:
twenty seven ...............
Answered by
12
Answer:
भारतात २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहेत.प्रत्येक राज्यात आपले निवडलेले सरकार असते.प्रत्येक राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात, ज्यांच्या कामाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
भौगोलिक क्षेत्रानुसार,आपल्या देशातील सगळ्यात मोठे राज्य राजस्थान,तर सगळ्यात लहान राज्य गोवा आहे.सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य उत्तरप्रदेश आणि सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे.
Explanation:
Similar questions