भारतात किती ऋतू आहेत ?त्यांची नावे
Answers
Answered by
6
Answer:
काही ठिकाणी हेमंत व शिशिर तर काही ठिकाणी वर्षा व शरद हे एकत्र करून पाच ऋतू दिलेले आढळतात. तैतिरीयसंहितेत मात्र वसंत (चैत्र-वैशाख), ग्रीष्म (ज्येष्ठ-आषाढ), वर्षा (श्रावण-भाद्रपद), शरद (आश्विन-कार्तिक), हेमंत (मार्गशीर्ष-पौष) व शिशिर (माघ-फाल्गुन) या सहा ऋतूंचा उल्लेख आढळतो.श्राद्धात ऋतूंची प्रार्थना करतात.
Here is you answer...
Hope this helps.
And do mark me as Brainliest
Answered by
4
Answer:
भारतात हवामानशास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानले आहेत
१) उन्हाळा २) पावसाळा ३) मान्सून परतीचा काळ ४) हिवाळा
Similar questions
Chemistry,
2 months ago
Biology,
2 months ago
Political Science,
2 months ago
Geography,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
11 months ago
Math,
11 months ago