History, asked by swapnildarade283, 1 month ago

भारतातील आदिवासी व वन्य जमातींनी इंग्रज सत्तेला आव्हान का दिले ?​

Answers

Answered by sumitmahajan174
23

Answer:

भारतातील आदिवासी व वन्य जमातींत इंग्रज सत्तेला आव्हान दिले कारण या जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता ब्रिटीशांनी कायद्याने त्यांच्या हक्कांवर गदा आणली

Similar questions