भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरूवात या गोष्टीवर विस्ताराने लिहा.
Answers
Answered by
3
Answer:
भारतातील आदय शेतकरी आणि शेतीची सुरुवात या गोष्टींवर विस्ताराने लिहा . उत्तर: भारतीय उपखंडातील आदय शेतकऱ्यांच्या म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी ७००० च्या सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहेरगढ या स्थळाचे विशेष महत्त्व आहे , हे आपण पाहिले . बार्ली आणि गव्हाचे पीक तेथील लोक घेत असत .
Explanation:
please mark me as brainliest
Similar questions