भारतातील भूकंप प्रवन क्षेत्रे
Answers
Answered by
4
काश्मीर, पश्चिम आणि मध्य हिमालय, उत्तर व मध्य बिहार, उत्तर-पूर्व भारतीय प्रदेश, कच्छचा रण आणि अंदमान निकोबार या बेटांचा गट या भागात येतो. सामान्यत: ट्रॅप रॉक किंवा बेसाल्टिक रॉक असणार्या भागात भूकंप होण्याची शक्यता असते.
Answered by
2
it's help you
Explanation:
plz follow me
Attachments:
Similar questions