History, asked by shashidhopat77, 3 months ago

भारतातील चर्मोद्यगावर टिप लिहा इतिहास​

Answers

Answered by srushti3012
2

I hope this answer helpful to you

Attachments:
Answered by pralhadgore3563
6

Answer:

कातडी कमावण्याचा उद्योग भारतभर चालू असतो. कातड्यापासून कूट, चप्पल तयार करण्यासाठी चा मोठा व्यवसाय आहे. मऊ कातड्यापासून शोभेच्या विविध वस्तू पर्सेस, जाकीट अशा विविध वस्तू तयार करणारे व्यवसाय आहेत. विहिरीचे पाणी काढण्याच्या मोटा, मोठ्या बॅगा आदी तयार करण्याचेही व्यवसाय भारतभर चालतात शोभेच्या वस्तू, बूट, चप्पल इत्यादी वस्तू भारतातून निर्यान करण्याचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. भारतात आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई, मुंबईतील धारावी अशा ठिकाणी हे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.

Similar questions