भारतातील एकमेव हि-याची खाण पन्ना कोणत्या राज्यात आहे?
Answers
Answered by
1
Answer:
madhyapradesh is a right answer
Answered by
0
Answer:
मध्यप्रदेश
Explanation:
भारतातील एकमेव हिऱ्याची खाण मध्यप्रदेश राज्यातील पन्ना या शहराच्या आसपासच्या परिसरात आहे.
जगात प्रसिद्ध असलेला आणि भारतीय लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषय असलेला कोहिनूर हिरा याच खाणीत सापडला होता. पन्ना हे शहर ब्रिटिश काळात एक संस्थान होते. राजा छत्रसाल बुंदेले यांनी पन्ना संस्थानाची स्थापना केली होती.
पन्ना जिल्ह्यात हिऱ्यांच्या पंचवीस खाणी आपल्याला सापडतात. ज्याच्यात शासकीय व खाजगी अशा दोन्ही खाणी समाविष्ट आहेत.
या क्षेत्रात हिऱ्यांचे तीन प्रकार आढळतात. हिऱ्याची गुणवत्ता तपासणीसाठी हिऱ्याला तेथीलच प्रयोग शाळेत तपासले जाते.
Similar questions